
उंची- ६, गहूवर्ण, शिक्षण- बी.कॉम. कॉम्प्युटर अकौंटींग कोर्स, नोकरी- कायम प्रा. कंपनीध्ये अकौंटंट, पगार- २००००, वास्तव्य- पनवेल. स्वतःची जागा. अपेक्षा- स्वजातीय (पोटजात चालेल), पदवीधर किवा १२वी, कोणताही कोर्स, नोकरी- अपेक्षा नाही. मुंबई किवा कोकणातील असावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा