किरात ट्रस्टचा रेशीमगाठी उपक्रम

किरात ट्रस्टचा उपक्रम,
वधू-वर यादीतील क्रमांकावर क्लिक करताच आपल्या समोर त्या स्थळाचे तपशील सादर होतील. फोटोवर क्लिक करताच फोटो मोठा दिसेल.
संपर्क - शशांक मराठे (वेंगुर्ला) = ९६८९९०३३७९ /

गुरुवार, १९ मे, २०११

२५) वर- कुडाळदेशकर ब्राह्मण, वय-३३ पूर्ण, वास्तव्य- पनवेल.


उंची- ६, गहूवर्ण, शिक्षण- बी.कॉम. कॉम्प्युटर अकौंटींग कोर्स, नोकरी- कायम प्रा. कंपनीध्ये अकौंटंट, पगार- २००००, वास्तव्य- पनवेल. स्वतःची जागा. अपेक्षा- स्वजातीय (पोटजात चालेल), पदवीधर किवा १२वी, कोणताही कोर्स, नोकरी- अपेक्षा नाही. मुंबई किवा कोकणातील असावी.

२४) वर- सारस्वत ब्राह्मण, वय-३७, वास्तव्य-मुंबई (गिरगाव).


उंची- ५.९, वर्ण-सावळा, शिक्षण- बी.ए. इकॉनॉमिक्स, नोकरी- एक्स्पोर्ट ऑफिसर- अंबिका इंटरनॅशनल, पगार- १८०००,वास्तव्य-मुंबई (गिरगाव). अपेक्षा- स्वजातीय, पदवीधर, मुंबई किवा कोकण चालेल.

२३) वर- सारस्वत ब्राह्मण, वय-३८,वास्तव्य- मुंबई.

उंची- ५.८ (सडपातळ), शिक्षण- बी.कॉम, नोकरी- सॅमसन, पगार- १६०००, वास्तव्य- मुंबई. अपेक्षा- स्वजातीय, पदवीधर, गृहिणी, नोकरी चालेल.

३३) वधु- ९६ कुळी मराठा, वय २८,वेंगुर्ले.


उंची ५.२, गहूवर्ण, चांगला बांधा, बी.एच.एम.एस. डॉ., मा. उत्पन्न १० हजार, वास्तव्य- वेंगुर्ले.

अपेक्षा- स्वजातीय, इंजिनिअर किवा डॉक्टर. पुणे, मुंबई, कोकण.

३२) वधु- कुडाळदेशकर, २६ पूर्ण,वेंगुर्ले.


उंची ५.६, गोरी, सडपातळ, एम.बी.ए. मुंबई विद्यापीठ. आर्थिक स्थिती उत्तम. वेंगुर्ले.

अपेक्षा- स्वजातीय किवा ब्राह्मण. उच्चपदस्थ. नोकरी किवा बिझनेस.

३१) वधु- भंडारी, वास्तव्य- मुंबई.


उंची ५.२, १२वी कॉमर्स, आर्टीस्ट, भरतनाट्यम. नोकरी. पगार ५० हजार. वास्तव्य- मुंबई.

अपेक्षा- स्वजातीय, नोकरी किवा आर्टिस्ट. ब्राह्मण, वैश्य, मराठा, मुंबई-पुणे येथील. चालेल.

२९) वधू- कुडबुडे जोशी समाज (भांडीवाले), वय-२७ पूर्ण


उंची- ५ फूट, वर्ण- गोरा, सडपातळ बांधा, शिक्षण- इंग्रजी मिडियम बी.कॉम, गोव्यात खाजगी कंपनीत अकौंटंट, पगार-१०,०००. अपेक्षा-स्वजातीय किवा मराठा, भंडारी चालेल. नोकरी किवा व्यवसाय. वास्तव्य- गोवा, पुणे, मुंबईत चालेल.

२८) वधू- हिदू-गाबित, वय-२८ पूर्ण,वास्तव्य- ओरोस,

उंची- ५.३, गहू वर्ण, मध्यम बांधा, एम.कॉम, जी.डी.सी.अँड ए, नोकरी- एम.आय.डी.सी., पगार-८०००. वास्तव्य- ओरोस, जि. सिधुदुर्ग (चष्मा आहे.)

अपेक्षा- स्वजातीय. अनुरुप असावा. शासकीय नोकरी, मुंबई, पुणे, कोकण.

माझ्याबद्दल

किरात ट्रस्टचे कार्यकारी व्यवस्थापक